जशी मागणी तसा पुरवठा” — पैशांच्या खेळात अडकलेले राजकारण!
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा राजकारण हे पूर्वी विचारांवर आधारित असायचं; चळवळ, तत्त्वनिष्ठा आणि लोकहित यासाठी राजकारणी ओळखले जायचे. पण आज परिस्थिती पूर्ण बदलली आहे. “जशी मागणी तसा पुरवठा” हा बाजारातील नियम आता राजकारणातही ठामपणे लागू झाल्यासारखा दिसतो आहे. ???? पूर्वी ‘पैसे घेणारे गद्दार’ — आता ‘अधिकार’ समजणारे मतदार! पूर्वी निवडणुकीच्या काळात पैसे घेणाऱ्या…